facebook च्या निमित्ताने

Aristotle – “Man is by nature a social animal“. Facebook  मुळे नाती आणि मित्र परिवार जपण्यास चांगलीच मदत होत आहे. लहान सहान गोष्टी share केल्या जात आहेत.

काही वेळा असे जाणवते कि
” येन केन  प्रकारेण  प्रसिद्धी पुरुषो भवेत”.  लोकांत गोष्टी share कराव्यात पण किती, काही मर्यादा ठेवणे शक्य आहे का?  उदाहरण सांगायचे झाले तर, अगदी साडी नेसावतानाचे फोटो देखील आहे, न विचारता दुसर्यांचे फोटो दिले आहेत.   काही नाही तर दुसर्यांचे पोस्ट, like करा, even RIP posts.  Just be active/in lime light.

Another thing is I am getting sick of educated illiterates,  एके काळी घरी post card यायचे, देवा च्या माहिती सकट. हाच मजकूर अमुक तमुक लोकांना तुम्ही पाठवल्यास देव पावेल  अशा आशयाचे. आणि हो शेवटी तंबी असायची “जो नाही भेजेगा उसका विनाश होगा “.   आता हेच  facebook  वर चालू आहे मिनिटात like करा … पुढे परत प्रलोभने आहेच.  शिक्षणात आम्ही कुठे कमी पडतोय हेय समजणे  कठीण आहे.

पण बाकी काय असो घर बसल्या दूर वरच्या friends चे फोटो पाहताना, गमती जमती वाचताना मजा मात्र खूप येते.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s